Homeसामाजिकसासवड आगारात NCMC कार्ड गोंधळ; ज्येष्ठ नागरिक त्रस्त, काळाबाजाराच्या आरोपांनी खळबळ

सासवड आगारात NCMC कार्ड गोंधळ; ज्येष्ठ नागरिक त्रस्त, काळाबाजाराच्या आरोपांनी खळबळ

,( प्रतिनिधी अशोक कुंभार,)सासवड (ता. पुरंदर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सासवड एसटी आगारात NCMC (National Common Mobility Card) वितरण प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.

आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान प्रवाशांना लांबच लांब रांगा, अपुरी व्यवस्था आणि अकार्यक्षम नियोजनामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना वारंवार परत पाठवले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या.

अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, त्यांच्या मुलांचा मोबाईल नंबर असतानाही त्यांना “स्वतःचा मोबाईल घेऊन या” असे सांगून नकार दिला जात आहे. त्यामुळे वयोवृद्धांना पुन्हा-पुन्हा फेऱ्या माराव्या लागत असून मोठी गैरसोय होत आहे.

याशिवाय काही प्रवाशांनी कार्डसाठी वाढीव रक्कम मागितली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे NCMC कार्डचा काळाबाजार होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

प्रवाशांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:

✔️ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईलशिवाय पर्यायी व्यवस्था

✔️ नातेवाईकांच्या मोबाईल नंबरवर कार्ड देण्याची सुविधा

✔️ वाढीव शुल्क घेणाऱ्यांवर कठोर कारवाई

✔️ NCMC कार्डचा काळाबाजार तात्काळ थांबवावा

✔️ अतिरिक्त काउंटर व मार्गदर्शन केंद्र सुरू करावे

नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर आधारित व्हिडिओ आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया YouTube वर प्रसारित करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!