Homeराजकीयचाकणमध्ये शिवसेनेला मोठी भर — प्रभाग ११ मधील उमेदवारांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा जाहीर...

चाकणमध्ये शिवसेनेला मोठी भर — प्रभाग ११ मधील उमेदवारांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

(आळंदी प्रतिनिधी रोहिदास कदम)

चाकण | १२ता रोजी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख श्री भगवानजी पोखरकर यांच्या चाकण येथील जनसंपर्क कार्यालयात मोठा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने चाकण नगरपरिषद प्रभाग क्र. ११ मधील उमेदवारांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

सर्वसाधारण पुरुष गटातून श्री योगेश रमेशशेठ देशमुख, तर ओबीसी महिला गटातून सौ. स्मिता शशिकांत जाधव यांनी शिवबंधन हाती घेत पक्षात प्रवेश जाहीर केला.

याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प. गट) च्या माजी नगरसेविका सौ. वृषालीताई योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत मोठी ताकद दाखवली. प्रवेशानंतर सर्वांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख श्री भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख श्री प्रकाश वाडेकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.                                                                                                                                                                               

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!