Homeताज्या बातम्यागुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड महर्षी ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्या मठावर गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. हा सोहळा बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुपूजनाने झाली. त्यानंतर हरिनाम संकीर्तन, कीर्तन, भजन आणि आध्यात्मिक प्रवचनांद्वारे उपस्थित भाविकांना भक्तिरसाची अनुभूती मिळाली. परिसरात दिवसभर “जय जय राम कृष्ण हरी” व विठ्ठलनामाच्या गजराने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी नामदेव महाराज फडातील मृदंग विशारद तसेच अनेक वारकरी, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना गुरूंच्या मार्गदर्शनातूनच जीवनाला योग्य दिशा मिळते, असा संदेश कीर्तनातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आश्रमातील सेवेकरी, वारकरी संप्रदायातील भक्तगण आणि सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी : मेघा चाटे, मानव मित्र न्यूज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

Translate »
error: Content is protected !!