Homeताज्या बातम्याश्री रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे — अभिमानाची गोष्ट!

श्री रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे — अभिमानाची गोष्ट!

🌟 ‘स्मार्ट फाइल’ प्रकल्पाची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड 🌟

श्री रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे — अभिमानाची गोष्ट!

राज्य विज्ञान परिषद, रवीनगर नागपूर यांच्या वतीने 13 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत फ्लोरा व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज, खोपी (ता. भोर, जि. पुणे) येथे आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात ‘स्मार्ट फाइल’ हा अभिनव प्रकल्प विशेष ठरला.

श्री बापदेव शिक्षण संस्था, रासे संचलित श्री रेणुका माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 9 वीचा विद्यार्थी ओंकार हनुमंत वाडेकर यांनी हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाच्या निर्मितीत त्याला वर्गमित्र कार्तिक खंडू कांबळे याचे महत्त्वपूर्ण सहाय्य मिळाले.

या उत्कृष्ट प्रकल्पाची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असून राज्यस्तरीय स्पर्धा 27 ते 29 नोव्हेंबर 2025 रोजी SGB डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज, शहापूर (जि. भंडारा) येथे होणार आहे.

प्रकल्पासाठी विज्ञान शिक्षिका कल्पना गायकवाड मॅडम व संजीव भोर सर यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष मा. विजय शिंदे, सचिव दीपक मुंगसे, उपाध्यक्ष वामन मुंगसे, संचालक मंडळातील सर्व मान्यवर, मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा बोऱ्हाडे मॅडम, सर्व शिक्षकवर्ग, पालक, माजी विद्यार्थी व रासे ग्रामस्थ यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

🌹 हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! 🌹

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

0
चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

0
कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत

0
देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत फुलगाव (प्रतिनिधी गौतम पाटोळे) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी...

साईभक्तांच्या जयघोषात फुलगाव व आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे भव्य स्वागत” उपशीर्षक

0
फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले....

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

0
सॅन फ्रान्सिस्को-आधारित स्टार्टअप फाउंडेशनने विकसित केलेला Phantom Mk1 रोबोट, यूएस लष्करी मूल्यमापनासाठी फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या आघाडीवर तैनात करण्यात आला तेव्हा इतिहासातील पहिले ह्युमनॉइड मशीन...

Translate »
error: Content is protected !!