Homeराजकीयमीरा-भाईंदरमध्ये राजकीय आव्हान, जाधवांचा सदावर्तेंना थेट इशारा

मीरा-भाईंदरमध्ये राजकीय आव्हान, जाधवांचा सदावर्तेंना थेट इशारा

(मुंबई प्रतिनिधी बबनराव मोहिते)

मीरा-भाईंदर परिसरात राजकीय वातावरण तापलं असून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “४ मे रोजी मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवा, तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं आहे,” असा ठाम इशारा जाधव यांनी दिला.

जाधव यांनी सदावर्तेंनी केलेल्या १५ लाख रिक्षाचालकांच्या आंदोलनाच्या दाव्यालाही फेटाळून लावलं. त्यांनी स्पष्ट केलं की, मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ४.१० लाख रिक्षा असून त्यापैकी ६५ टक्के चालक मराठी आहेत.

या पार्श्वभूमीवर आता ४ मे रोजी नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठी अस्मिता आणि स्थानिकांच्या हक्कांवरून हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.                                       

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!