पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात हडपसर रोड येथील हिवरकर मळा,भोंगळे पेट्रोल पंप समोर येथे ग्रेट जेंगो सर्कस दररोज तीन खेळांसह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. दुपारी १.०० वाजता, दुपारी ४.०० वाजता आणि सायंकाळी ७.०० वाजता हे खेळ सुरु असतात.

सांगली ची स्थानिक आणि महाराष्ट्रातील एकमेव मराठी सर्कस म्हणून ‘ग्रेट जेंगो सर्कस’ची स्वतः ची अशी ओळख आहे. सन १९७८ साली सांगली येथील तासगाव येथूनच या सर्कसची सुरुवात झाली, जी आजही यशस्वीपणे प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

सद्यस्थितीत, ‘ग्रेट जेंगो सर्कस’मध्ये ३५ कलाकार आपल्या कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. सर्कसमधील काही प्रमुख आकर्षणांमध्ये चिंपांजी,फायर डांस,हायस्पीड मोटार सायकल मौत का कुआ , इंडिया गॉट टॅलेंटचे विजेते मणिपुरी ग्रुपचे विशेष सादरीकरण, हुल्ला हूप रिंग डान्स, अरेबियन डान्स आणि तलवार स्टंट व रिंग डांस सह इतर चित्तथरारक खेळांचा समावेश आहे.

लहान मुलांसाठी तर खास आकर्षण आहे! जोकरांचे विदुषी आणि हास्यास्पद मनोरंजन, विविध खेळ आणि आवडत्या कार्टून कॅरेक्टर्स सोबत सेल्फी काढण्याची संधी येथे उपलब्ध आहे.

आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात सर्कससारखी पारंपरिक कला लोप पावत चालली आहे, ही एक खेदाची बाब आहे. या कलेला जिवंत ठेवण्यासाठी समस्त पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि प्रेक्षकांनी एकदा तरी ‘ग्रेट जेंगो सर्कस’ला आवर्जून भेट द्यावी आणि या मनोरंजक कलेला लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सर्कस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार आज (दि. 21 जून 2026) न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील दररोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद

0
पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

0
आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेत कोणताही गट नाहीः शहा

0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

0
नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

Translate »
error: Content is protected !!