Homeताज्या बातम्यातीर्थपुरी परिसरात युरिया खताचा काळाबाजार? शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताची बाहेर जिल्ह्यात विक्री होत...

तीर्थपुरी परिसरात युरिया खताचा काळाबाजार? शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताची बाहेर जिल्ह्यात विक्री होत असल्याचा गंभीर आरोप

तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांना सध्या युरिया खतासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, कृषी सेवा केंद्र चालकांकडून खताचा साठा बाहेर जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही छायाचित्रांमध्ये ट्रकमधून मोठ्या प्रमाणात युरिया खताची वाहतूक होत असल्याचे दिसत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पेरणीपूर्व काळात खताची मोठी गरज असताना स्थानिक शेतकऱ्यांना “स्टॉक नाही” असे सांगितले जाते. मात्र दुसरीकडे ट्रकभर खत बाहेर जिल्ह्यात पाठवले जात असल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांना जादा दराने खत खरेदी करावे लागत असून आर्थिक फटका बसत आहे. प्रशासनाने तात्काळ तपास करून संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्काचे खत शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे. आता कृषी विभाग व स्थानिक प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत

0
देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत फुलगाव (प्रतिनिधी गौतम पाटोळे) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी...

साईभक्तांच्या जयघोषात फुलगाव व आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे भव्य स्वागत” उपशीर्षक

0
फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले....

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

0
सॅन फ्रान्सिस्को-आधारित स्टार्टअप फाउंडेशनने विकसित केलेला Phantom Mk1 रोबोट, यूएस लष्करी मूल्यमापनासाठी फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या आघाडीवर तैनात करण्यात आला तेव्हा इतिहासातील पहिले ह्युमनॉइड मशीन...

गोदावरीच्या छाताडावर वाळू माफियांचा घाला! बाणेगाव-सौंदल परिसरात अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
बाणेगाव/सौंदल तालुका धनसावंगी प्रतिनिधी राहुल बोबडे ) गोदावरी नदीचे पात्र सध्या वाळू माफियांच्या विळख्यात सापडले असून बाणेगाव आणि सौंदल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा...

चेतन चौधरीने दुकानात ‘फोन सोडला’, कर्मचाऱ्याचे उपकरण घेऊन गेला: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचे काय...

0
पुणे: 25 वर्षीय पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी चेतन चौधरी याने घटनेच्या...

Translate »
error: Content is protected !!