Homeताज्या बातम्याएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवारी अर्ज दाखल; शहरप्रमुख...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवारी अर्ज दाखल; शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

📝  बातमी माऊली घुंडरे

प्रभाग क्रमांक १० मधील निवडणुकीसाठी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख राहुल शेठ चव्हाण व ब वर्ग ओबीसी महिला उमेदवार संगीता ताई राहुल शेठ चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज विधिवत दाखल करण्यात आला.

अर्ज दाखल करताना प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख इरफान भाई सय्यद, भोसरी विधानसभा व आळंदी शहराचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घुंडरे पाटील नितीन ननवारे ननावरे रोहिदास कदम हे उपस्थित होते.                                                         

अर्ज प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व पिंपरी-चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. तसेच आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव जी खांडेकर यांच्या कार्यालयात उमेदवारी फॉर्म अधिकृतरीत्या सादर करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

0
चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

0
कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत

0
देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत फुलगाव (प्रतिनिधी गौतम पाटोळे) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी...

साईभक्तांच्या जयघोषात फुलगाव व आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे भव्य स्वागत” उपशीर्षक

0
फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले....

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

0
सॅन फ्रान्सिस्को-आधारित स्टार्टअप फाउंडेशनने विकसित केलेला Phantom Mk1 रोबोट, यूएस लष्करी मूल्यमापनासाठी फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या आघाडीवर तैनात करण्यात आला तेव्हा इतिहासातील पहिले ह्युमनॉइड मशीन...

Translate »
error: Content is protected !!