Homeसामाजिकअखंड मराठा समाजाचा मोर्चा साठी निर्धार आळंदी येथे बैठक पार

अखंड मराठा समाजाचा मोर्चा साठी निर्धार आळंदी येथे बैठक पार

आळंदी (रविकदम) :
अखंड मराठा समाज आळंदी व पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधवांनी आगामी मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत बैठक आयोजित केली. या बैठकीत सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी स्वेच्छेने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

👉 बैठकीचे ठळक मुद्दे :

२८ ऑगस्ट रोजी शिवनेरी येथे मुक्कामी सर्व आंदोलकांसह मोर्चा काढण्यात येणार.

पुणे जिल्ह्याची मोठी जबाबदारी लक्षात घेता प्रत्येक गावागावातून सहभाग निश्चित करण्याचे आवाहन.

आंदोलकांसाठी घरुन शिदोरी, भाकरी व वस्तुरूप मदत करण्याचे आवाहन. पंचकोशी तील ग्रामस्थांना करण्यात आला

चाकणहून २८ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईच्या दिशेनेरॅली काढण्यात येणार.

प्रत्येक व्यक्तीला काम, वेळ किंवा मदतीनुसार जबाबदारी उचलण्याचे आवाहन.
करण्यात आले

दरम्यान, आळंदीतील सर्व मराठा समाज, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, नोकरदार, वकील, डॉक्टर, शिक्षक व व्यापारी बांधवांनी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता ज्ञानदर्शन धर्मशाळा, हजोरी मारोती मंदिराजवळ होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे ठरविले होते

अखंड मराठा समाजाच्या या मोठ्या चळवळीस आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार असून २७ ऑगस्ट रोजी शिवनेरी येथे त्यांच्या उपस्थितीत पुढील दिशा ठरविली जाणार आहे
आळंदी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी मोर्चामध्ये चाकण मधून सामील व्हायचं आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!