Homeसामाजिकनॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 पत्रकार अर्जुन मेदकार

नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 पत्रकार अर्जुन मेदकार

( आळंदी प्रतिनिधी रोहिदास कदम मानव मित्र न्यूज आय माय इंडिया)‘ नॅशनल आयकॉन अवार्ड २०२५ ‘ साठी आळंदी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त पत्रकार अर्जुन मेदनकर यांची निवड करण्यात आली.

आळंदी पंचक्रोशीसह राज्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान आदी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल अर्जुन मेदनकर यांना उत्कृष्ठ पत्रकारिता क्षेत्रातील नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आला आहे. ११ सप्टेंबर रोजी हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक कर्णधार वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून शिक्षक दिन व वर्धापन दिना निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी नॅशनल आयकॉन अवार्डचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारिते सह विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच स्वतःचे कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये आळंदी पुणे येथील अर्जुन मेदनकर यांची पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान करीत नॅशनल आयकॉन अवार्ड साठी निवड जाहीर करण्यात आली आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉल मध्ये पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पत्रकार अर्जुन मेदनकर यांना पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

0
विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावर आळंदीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तीव्र आंदोलन

0
आळंदी | प्रतिनिधी माऊली घुंडरे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आळंदीत तीव्र निषेध आंदोलन...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

0
प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

0
कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

‘दोषींना शिक्षा करा, संपूर्ण कुटुंबाला नाही’: FDA ने कौटुंबिक दुकानावर ‘व्यवसाय थांबवा’ नोटीस लावल्यानंतर...

0
प्रवीण गोयल (एल) यांना त्यांच्या दुकानावर FDA कडून 'व्यवसाय थांबवा' नोटीस मिळाली पुणे: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षेच्या कथित उल्लंघनामुळे...

Translate »
error: Content is protected !!