Homeताज्या बातम्याअजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य वारी’ १०० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील पुणे ते जेजुरी धाव पूर्ण करणाऱ्या धावपटूंचे जेजुरीत उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
यानंतर जेजुरी ते बारामती या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई आणि उपनगराध्यक्ष गणेश निकोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी धावपटूंना शुभेच्छा देत आरोग्य, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास फाउंडेशनचे संस्थापक सुनील नलावडे, अध्यक्ष लक्ष्मण भोसले, ज्ञानेश्वर जगताप, समीर डोले यांच्यासह जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य १०० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांतील ५०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. विविध राज्यांतील खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
धावपटूंच्या स्वागतावेळी नगराध्यक्ष जयदीप बारभाई, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार तसेच उपस्थित पदाधिकारी भावूक झाले. खेळ, आरोग्य आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे जेजुरी शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

Translate »
error: Content is protected !!