Homeताज्या बातम्याआषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार)
आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या परंपरेनुसार मानकरी दाम्पत्याचा विशेष सन्मान केला.
महामंडळाच्या वतीने माने दाम्पत्याला एक वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एसटीने मोफत प्रवास करता येईल असा विशेष पास प्रदान करण्यात आला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महापूजेचा मान मिळालेल्या भाविकांचा गौरव करण्याची ही एसटी महामंडळाची अनेक वर्षांपासूनची जपलेली परंपरा आहे.
या उपक्रमामुळे वारकरी परंपरेचा सन्मान होत असून राज्य परिवहन महामंडळ आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यंदाही लाखो वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये हजेरी लावली असून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्सव पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

जुलैच्या पावसाने महाराष्ट्राच्या खरीप हंगामासाठी जोरदार वसुली केली; 80 टक्के पेरणी पूर्ण

0
जूनमध्ये असामान्यपणे कोरड्या पडलेल्या बदलामुळे राज्यभर शेतीच्या कामांना विलंब झाला पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी आणि तक्रारी असूनही...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांसाठी वाढती भूक दिसत आहे | पुणे बातम्या

0
पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

Translate »
error: Content is protected !!