Homeताज्या बातम्यासासवड येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज फडाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू

सासवड येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज फडाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू

,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
सासवड (ता. पुरंदर) येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज फडाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह वैशाख वद्य प्रतिपदा शनिवार दिनांक २ मे २०२६ ते वैशाख वद्य पंचमी गुरुवार दिनांक ७ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
हा धार्मिक सोहळा श्री गुरु ह.भ.प. केशव महाराज नामदास यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प. अमेय महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास श्री संत सोपानदेव समाधी ट्रस्टचे अध्यक्ष त्रिगुण महाराज गोसावी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या सप्ताहामध्ये दररोज हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन आदी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आयोजकांनी सर्व भाविक भक्तांना या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकामानंतर दुरूस्ती न झालेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती

0
खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे

0
हजारो झाडे आणि रोपटे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने ‘एमआयटी एडीटी’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे

0
पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार आज (दि. 21 जून 2026) न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि...

Translate »
error: Content is protected !!