Homeताज्या बातम्याभाजप पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर...

भाजप पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व आमदारांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

:

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मा. मुरलीधर (अण्णा) मोहोळ, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष शेखरजी वाढणे, दौंडचे आमदार मा. राहुलदादा कुल तसेच प्रदेश संघटन महामंत्री राजेशजी पांडे आणि आमदार मा. संजयजी जगताप उपस्थित होते.

दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मा. मयूर चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, वैशालीताई सणास, आकाशजी कांबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस रवींद्रजी साळवे, माणिकराव अडगळे, जिल्हा सरचिटणीस अॅड. किशोरदादा अडसूळ, जिल्हा सचिव निखिल आढाळगे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण (अण्णा) पवार, सोशल मीडिया सहसंयोजक दत्ता धेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दिनदर्शिकेद्वारे अनुसूचित जाती मोर्च्याच्या सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचे दर्शन घडविण्यात आले असून, येत्या वर्षभरासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असे हे प्रकाशन ठरले होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

0
पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

चक्रीवादळ, वादळाचा अंदाज धारदार करण्यासाठी आयआयटीएमने विझागमध्ये किनारपट्टीची चाचणी केली आहे

0
पुणे: देशातील किनारपट्टी हवामान निरीक्षण आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) विझाग येथील आंध्र विद्यापीठात कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड (सी-एआरटी)...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी आयआयटीएम-इस्रो करार

0
पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश उपग्रह निरीक्षणे आणि जमिनीवर आधारित मोजमापांची जोड देऊन हवामान...

Translate »
error: Content is protected !!