Homeताज्या बातम्यासासवड नगरपालिका निवडणूक 2025 : राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून आरिफ शरद...

सासवड नगरपालिका निवडणूक 2025 : राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून आरिफ शरद गुलाब आतार यांचा प्रभाग 8 मधून उमेदवारी अर्ज दाखल

📝 बातमी अशोक कुंभार प्रतिनिधी

सासवड तालुका, पुरंदर (जि. पुणे) येथे होऊ घातलेल्या सासवड नगरपालिका निवडणूक 2025 साठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे आरिफ गुलाब आतार यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना शिवसेना (ऊबाठा गट) चे तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप, विविध पदाधिकारी, मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी दाखल प्रक्रियेदरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात समर्थकांनी आरिफ आतार यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

0
नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

0
पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

चक्रीवादळ, वादळाचा अंदाज धारदार करण्यासाठी आयआयटीएमने विझागमध्ये किनारपट्टीची चाचणी केली आहे

0
पुणे: देशातील किनारपट्टी हवामान निरीक्षण आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) विझाग येथील आंध्र विद्यापीठात कोस्टल ॲटमॉस्फेरिक रिसर्च टेस्टबेड (सी-एआरटी)...

Translate »
error: Content is protected !!