Homeताज्या बातम्याश्री.शंभुसाम्राज्य सेना पुरंदरतर्फे सामाजिक गुण गौरव पुरस्काराने सन्मान

श्री.शंभुसाम्राज्य सेना पुरंदरतर्फे सामाजिक गुण गौरव पुरस्काराने सन्मान

शंभुसाम्राज्य सेना पुरंदरतर्फे सामाजिक गुण गौरव पुरस्काराने सन्मान

पुरंदर अशोक कुंभार प्रतिनिधी

३६६ वा श्री शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करताना, समाजपयोगी कार्याची दखल घेत श्री शंभुसाम्राज्य सेना पुरंदर यांच्या वतीने सामाजिक गुण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी माझा सन्मान सौ. संगीताताई आठवले (RPI महिला अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र) यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास श्री बळीराम सोनवणे (अध्यक्ष, श्री शंभुसाम्राज्य सेना पुरंदर), श्री सुनिल तात्या धिवार (संस्थापक अध्यक्ष, बहुजन हक्क परिषद), श्री श्रीकांत कदम (अध्यक्ष, RPI पुणे जिल्हा), श्री सुनिल भाऊ लोणकर (अध्यक्ष, पुणे जिल्हा पत्रकार संघटना), श्री कालिदास उबाळे (उपाध्यक्ष, श्री शंभुसाम्राज्य सेना पुरंदर) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत

0
देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव...

साईभक्तांच्या जयघोषात फुलगाव व आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे भव्य स्वागत” उपशीर्षक

0
फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले....

फॅक्टरी फ्लोअर्सपासून फ्रंटलाइन्सपर्यंत, ह्युमनॉइड रोबोट्स ग्राउंड मिळवतात

0
सॅन फ्रान्सिस्को-आधारित स्टार्टअप फाउंडेशनने विकसित केलेला Phantom Mk1 रोबोट, यूएस लष्करी मूल्यमापनासाठी फेब्रुवारीमध्ये युक्रेनच्या आघाडीवर तैनात करण्यात आला तेव्हा इतिहासातील पहिले ह्युमनॉइड मशीन...

गोदावरीच्या छाताडावर वाळू माफियांचा घाला! बाणेगाव-सौंदल परिसरात अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
बाणेगाव/सौंदल तालुका धनसावंगी प्रतिनिधी राहुल बोबडे ) गोदावरी नदीचे पात्र सध्या वाळू माफियांच्या विळख्यात सापडले असून बाणेगाव आणि सौंदल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा...

चेतन चौधरीने दुकानात ‘फोन सोडला’, कर्मचाऱ्याचे उपकरण घेऊन गेला: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचे काय...

0
पुणे: 25 वर्षीय पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी चेतन चौधरी याने घटनेच्या...

Translate »
error: Content is protected !!