Homeताज्या बातम्यामुरमा रोड भारत डिझेल पंपावर शेतकऱ्यांची गैरसोय; मानव मित्र न्यूजच्या हस्तक्षेपामुळे मिळाले...

मुरमा रोड भारत डिझेल पंपावर शेतकऱ्यांची गैरसोय; मानव मित्र न्यूजच्या हस्तक्षेपामुळे मिळाले डिझेल

घनसवागी तालुका. प्रतिनिधी तिर्थपुरी राहुल बोबडे मुरमा रोड भारत डिझेल पंपावर शेतकऱ्यांची गैरसोय; मानव मित्र न्यूजच्या हस्तक्षेपामुळे मिळाले डिझेल
मुरमा रोड येथील भारत डिझेल पंपावर आज सकाळपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शेतीच्या मशागतीची अत्यंत महत्त्वाची कामे सुरू असताना अनेक शेतकरी ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत उभे होते. मात्र, पंप प्रशासनाकडून वेळेत डिझेल पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंपावरील मॅनेजर व काही कर्मचाऱ्यांकडून “उद्या सकाळी या” असे सांगत डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे शेतीची महत्त्वाची कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मशागतीची कामे वेगाने सुरू असताना डिझेलअभावी अनेक ट्रॅक्टर जागेवरच उभे राहिले होते.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच मानव मित्र न्यूजचे प्रतिनिधी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत पंप प्रशासनाशी चर्चा केली व शेतकऱ्यांना तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.
मानव मित्र न्यूज प्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर अखेर शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मानव मित्र न्यूजचे आभार मानत, भविष्यात शेतकऱ्यांना अशा प्रकारे वेठीस धरू नये व शेतीसाठी आवश्यक इंधन वेळेत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

Translate »
error: Content is protected !!