Homeराजकीयस्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक लोकार्पण; राष्ट्रभक्तीला नवी दिशा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक लोकार्पण; राष्ट्रभक्तीला नवी दिशा

पुणे आळंदी प्रतिनिधी रोहिदास कदम) ने मजसी ने परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला… 🦁🚩
प. पू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक श्री. मोहनजी भागवत
आणि
केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह
यांच्या शुभहस्ते
अंदमान-निकोबार येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
तसेच
‘वीर सावरकर प्रेरणा उद्यान’ चे उद्घाटन संपन्न झाले.
हा भव्य, दिव्य व प्रेरणादायी पुतळा आणि हे उत्तुंग प्रेरणास्थान
देशातील प्रत्येक भारतीयामध्ये
प्रखर राष्ट्रभक्ती, त्याग आणि स्वाभिमानाची ज्वाला
सदैव प्रज्वलित ठेवेल.
वंदे मातरम् च्या सार्धशताब्दी वर्षात
देशवासियांना मिळालेली
ही आणखी एक ऐतिहासिक व प्रेरणादायी भेट आहे. 🇮🇳🙏🏻

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

0
पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

टँकरचालकांनी केली दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका

0
पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

0
पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर

0
पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

0
पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

Translate »
error: Content is protected !!