Homeराजकीयजेजुरी नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवारांचे दमदार प्रात्यक्षिक!

जेजुरी नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवारांचे दमदार प्रात्यक्षिक!

जेजुरी (प्रतिनिधी अशोक कुंभार)
जेजुरी (ता. पुरंदर, पुणे) – येथील नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे उमेदवार दमदार पद्धतीने रिंगणात उतरले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी श्री बारभाई जयदीप दिलीप, तर प्रभाग क्रमांक ७ मधून सौ. गाडगे मोनिका राहुल तसेच असलम फकीरभाई यांनी उमेदवारी दाखल केली आहे. हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर्फे मैदानात आहेत.
या उमेदवारांच्या पाठीशी पक्षातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये
माननीय राजेंद्र रामचंद्र कुंभार (उपनगराध्यक्ष),
राजेंद्र महादेव घाडगे,
श्री गोरख कुंभार,
माजी नगरसेवक अशपाक पानसरे,
माजी नगरसेवक अलीम बागवान,
इरफान पानसरे, श्री पानसरे अस्लम फकिरभाई
सौ. प्रज्ञा कुंभार,सौ.घाडगे मोनिका राहुल
सौ. कोमल कुंभार,
गणेश कुंभार श्री बारभाई जयदीप दिलीप
आदी मान्यवरांचा समावेश होता.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारांना मोठा पाठींबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!