Homeताज्या बातम्याशाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडे अटकेत; राजकीय चर्चा रंगल्या समर्थक आक्रमक पोलिसांवरती प्रश्नचिन्ह?

शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडे अटकेत; राजकीय चर्चा रंगल्या समर्थक आक्रमक पोलिसांवरती प्रश्नचिन्ह?

सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार,)पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. कथित खोट्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे. वाघोली पोलिसांकडून ताब्यात घेत असताना त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली.
“माझ्यावर हल्ला करणारे गुंड मोकाट फिरत आहेत, मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना मला अटक करण्यात आली. मी फरार नसून पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आणि सत्यासाठी लढत राहणार,” असे विकास लवांडे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, समर्थकांकडून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

52 वर्षीय कंत्राटदार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडला

0
घटनास्थळाच्या प्रतिनिधित्वासाठी छायाचित्र पुणे : 52 वर्षीय सरकता दरवाजा कंत्राटदार रविवारी दुपारी वानोरी येथील एका बांधकामाधीन साईटवर अँगल लोखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मृतक, उंड्री...

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

Translate »
error: Content is protected !!