Homeसामाजिकजानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान तर्फे आळंदी येथे बहुभाषिक कीर्तन महोत्सवाला प्रारंभ

जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान तर्फे आळंदी येथे बहुभाषिक कीर्तन महोत्सवाला प्रारंभ

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ) आळंदी येथे बहुभाषिक कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित बहुभाषिक कीर्तन महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सुरू झालेला हा महोत्सव रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून प्रतिष्ठान संत विचारांचा प्रचार-प्रसार करत असून मराठी संत साहित्य हिंदी, इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पसायदान तसेच हरिपाठ, चांगदेव पासष्टी यांचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. तसेच संत मुक्ताबाई यांच्या ताटीच्या अभंगांवर आधारित ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले आहे.
या महोत्सवात बहुभाषिक कीर्तनांसोबतच अभ्यासक-उपासक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच डेक्कन कॉलेज मधील विद्वान प्राध्यापकांच्या समन्वयाने अमृत अनुभव या ग्रंथावर शास्त्रचर्चा आयोजित करण्यात आली आहे. विविध संगीत भजनांचेही आयोजन करण्यात आले असून आध्यात्मिक अनुभव कथन हा विशेष परिसंवाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
युवक-युवतींमध्ये संस्कार रुजावेत, समाजात सुख-शांती निर्माण व्हावी आणि संत विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रभर या महोत्सवाची माहिती पोहोचावी व जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये विविध मान्यवर कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असून हा बहुभाषिक कीर्तन महोत्सव आळंदीतील आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध करणारा ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

मोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

0
पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

0
पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

जनगणनेच्या कामानंतर पुन्हा नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण

0
पुणे: आगामी जनगणना 2027 शी निगडीत तयारीमुळे पूर्वी हा व्यायाम पुढे ढकलल्यानंतर नवीन शालेय अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राने राज्यव्यापी शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन केले...

Translate »
error: Content is protected !!