Homeताज्या बातम्याहादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हादरलं! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune / प्रतिनिधी : अशोक कुंभार

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अल्पवयीन चिमुरडीला आमिष दाखवून आरोपीने गुरांच्या गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना राम मंदिर परिसरात घडली. चिमुरडी खेळत असताना ६५ वर्षीय आरोपीने तिला फसवून गोठ्यात नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. काही वेळाने मुलगी दिसेनाशी झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपीचा संशयास्पद वावर दिसून आला. ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम राबवत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

⚖️ पोलीस तपास सुरू

पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. तसेच पीडितेला न्याय मिळावा यासाठी कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

📢 मानव मित्र NEWS आवाहन

अशा घटनांपासून बचावासाठी पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवणे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलंबाने, पण मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात

0
कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी

0
पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

पीएमसी पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने पाणी नाल्यात वाहून, रहिवाशांनी व्यक्त केला संताप आणि संताप |...

0
या प्रकल्पाशी संबंधित कंत्राटदाराकडून प्रशासनाने स्पष्टीकरण मागितले आहे. ही पाईपलाईन शहराच्या समन्यायी पाणीपुरवठा योजनेचा भाग असून ती अलीकडेच संत तुकाराम पादुका चौकाजवळील विद्यमान...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

0
मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

की कोंढवा जंक्शनवर खोदकामानंतर दुरूस्ती न झालेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती

0
खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

Translate »
error: Content is protected !!