Homeताज्या बातम्यासासवड : प्रभाग क्र. 10 मधून आनंदी काकी जगताप यांची पुन्हा नगराध्यक्षपदासाठी...

सासवड : प्रभाग क्र. 10 मधून आनंदी काकी जगताप यांची पुन्हा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

      1. सासवड :   (अशोक कुंभार प्रतिनिधी)

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) – आगामी सासवड नगरपरिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधून माजी नगराध्यक्ष माननीय आनंदी काकी चंदूकाका जगताप यांनी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा उमेदवारी दाखल केली आहे. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या विशेष सभेत त्यांनी आपल्या आगामी दृष्टीकोनाबद्दल मतदारांना आवाहन केले.

आनंदी काकी जगताप यांनी आपल्या मागील कार्यकाळात सासवड शहरात अनेक विकासकामे पूर्ण केल्याची आठवण करुन देत,

“सासवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या,” असे आवाहन मतदारांना केले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संघटनेची एकजूट व जनतेचा विश्वास हे महत्वाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 10 मधील खालील मान्यवर उपस्थित होते:

सौ. दीप्ती ताई

सुदाम अण्णा

श्री ज्ञानेश्वर आबा गिरमे

अण्णा सूर्यवंशी

माननीय यशवंत काका जगताप

श्री सुभाष अण्णा सूर्यवंशी

श्री मोहन अण्णा जगताप

श्री सुरेश काकडे सर

श्री संतोष बापू जगताप

श्री अनिल गद्रे सर

सौ. वसुधाताई आनंदे

सौ. रुपालीताई मोहन अण्णा जगताप

रेखाताई चापले

मायाकाकी जगताप

शोभा राऊत

सौ. शोभाताई मुळीक

श्री संतोष शेठ गिरमे

श्री राजाराम जगताप

श्री विनायक बापू राऊत

गणेश बाग, सोपान नगर, सासवड येथील कार्यकर्ते

तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील पत्रकार प्रशांत गायकवाड

यावेळी आनंदराव घोरपडे गुरुजी (बीजेपी कार्यकर्ते व संचालक – पुरंदर नागरिक पतसंस्था) यांचीही विशेष उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

0
चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

0
कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत

0
देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत फुलगाव (प्रतिनिधी गौतम पाटोळे) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी...

Translate »
error: Content is protected !!