Homeक्राईमपिंपरी-चिंचवड हादरलं भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १६ राऊंड फायरिंग

पिंपरी-चिंचवड हादरलं भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १६ राऊंड फायरिंग

,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ,)

पिंपरी-चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड परिसरातील सवाना चौकात रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डीवार यांच्यावर तुफान गोळीबार केला. तब्बल १६ राऊंड फायरिंग करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यामागे जुना वैर किंवा गेल्या वर्षी झालेल्या त्यांच्या भावाच्या हत्येशी संबंधित वाद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेतया घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून, पोलिसांकडून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!