Homeसामाजिककाळुस नगरीत अनोखा उपक्रम : गोमातेचे डोहाळे जेवण उत्साहात साजरे

काळुस नगरीत अनोखा उपक्रम : गोमातेचे डोहाळे जेवण उत्साहात साजरे

( काळुस प्रतिनिधी राहुल खैरे )

श्री कान्हूशेठ हारकुजी आरगडे, श्री सर्जेराव कान्हू आरगडे आणि श्री शंकरशेठ कान्हू आरगडे यांच्या निवासस्थानी हिंदू शास्त्र, रूढी व परंपरेनुसार “गोमातेची सेवा व गोमातेचे डोहाळे जेवण” हा अत्यंत आगळावेगळा आणि पवित्र कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.

हिंदू धर्मात गोमातेला मातेप्रमाणे उच्च स्थान देण्यात आले आहे. शास्त्रानुसार गोसेवा केल्याने ३३ कोटी देव-देवतांची सेवा केल्याचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. या श्रद्धेतून आरगडे परिवाराने हा पारंपरिक आणि धर्मिक उपक्रम अत्यंत भाविकतेने पूर्ण केला.

कार्यक्रमास काळुस पंचक्रोशीसह आसपासच्या गावांमधील ग्रामस्थ, भाविक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वीतेने पार पडल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविकांचे आरगडे परिवाराने मनःपूर्वक आभार मानले.                                                                     

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!