Homeताज्या बातम्याहडपसर–मांजरी कोलवडी शिवरोडवर बिबट्याच्या तीन पिलांचा थरार; वन विभागाकडून सुरक्षित बचाव

हडपसर–मांजरी कोलवडी शिवरोडवर बिबट्याच्या तीन पिलांचा थरार; वन विभागाकडून सुरक्षित बचाव

पुणे | प्रतिनिधी :प्रतिनिधी अशोक.कुंभार
हडपसर परिसरातील मांजरी कोलवडी शिवरोडलगत असलेल्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याची तीन लहान पिले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मजुरांनी प्रसंगावधान राखत तातडीने काम थांबवून शेतमालक उत्तम सोपान उंद्रे यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची आई आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला. तिन्ही पिलांना कोणतीही इजा न होता सुरक्षित ठेवण्यात आले असून त्यांच्यावर वन विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.
या घटनेमुळे मांजरी कोलवडी शिवरोड परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये आणि वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

जुलैच्या पावसाने महाराष्ट्राच्या खरीप हंगामासाठी जोरदार वसुली केली; 80 टक्के पेरणी पूर्ण

0
जूनमध्ये असामान्यपणे कोरड्या पडलेल्या बदलामुळे राज्यभर शेतीच्या कामांना विलंब झाला पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी आणि तक्रारी असूनही...

Translate »
error: Content is protected !!