Homeताज्या बातम्या,श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना हिंजवडीतील कंपनीकडून गिफ्ट वाटप

,श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना हिंजवडीतील कंपनीकडून गिफ्ट वाटप

आळंदी दि.२१ वार्ताहर श्रीसचिन शिंदे)
श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांसाठी हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीच्या वतीने विविध प्रकारच्या गिफ्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
संबंधित कंपनीने आजपर्यंत संस्थेसाठी कलरकाम, टॉयलेट-बाथरूमची सुविधा, स्कूल बस, वर्षभर पुरेल इतके स्टेशनरी साहित्य अशी भरीव मदत केली आहे. याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आज संस्थेतील मुलांना पियानो, बॉल, विविध गेम्स, फुटबॉल, वह्या, पेन्सिल, पेन, कलर बॅग, डबे, पाण्याच्या बाटल्या, बाहुल्या, पर्स, खेळणी गाड्या, लुडो, चेस आदी अनेक प्रकारची उपयुक्त गिफ्ट देण्यात आली.
कंपनीतील प्रतिनिधींनी मुलांसोबत हौशी खेळ खेळत त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी सर्व मुलांना कॅडबरी चॉकलेट व बिस्कीटचेही वाटप करण्यात आले. खेळांमध्ये विजयी ठरलेल्या मुलांना विशेष गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यापुढील काळातही संस्थेतील मुलांसाठी आवश्यक साहित्य सातत्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कंपनीच्या मान्यवरांनी दिले. तसेच मुलींसाठी सहा टॉयलेट-बाथरूम बांधून देण्याचे काम कंपनीकडून करण्यात येणार असून, मुलांना संगणक शिक्षण मिळावे यासाठी दहा संगणक संस्थेला देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमास ह.भ.प. मोहन महाराज शिंदे (अध्यक्ष, श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था), रामचंद्र महाराज सारंग, रवींद्र महाराज कुमकर, सुशीला शिंदे, अशोक सालपे, पवन बागल, आकाश माळी तसेच संस्थेतील आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व मुलांना पंचपक्वान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रामचंद्र महाराज सारंग यांनी उपस्थित मान्यवरांचे व देणगीदार कंपनीचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

0
मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

की कोंढवा जंक्शनवर खोदकामानंतर दुरूस्ती न झालेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती

0
खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे

0
हजारो झाडे आणि रोपटे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

विश्वशांती घुमटाच्या साक्षीने ‘एमआयटी एडीटी’मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे

0
पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

Translate »
error: Content is protected !!