Homeताज्या बातम्यारोजगार व आरोग्याचा नवा मार्ग माय लाईफस्टाईल ग्लोबल प्रा. लि.

रोजगार व आरोग्याचा नवा मार्ग माय लाईफस्टाईल ग्लोबल प्रा. लि.

रोजगार व आरोग्याचा नवा मार्ग — माय लाईफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि.

अहमदनगर | दि. 12 ऑक्टोबर 2025( पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार)

भारत सरकारच्या स्किल इंडिया आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यांच्या प्रेरणेतून, माय लाईफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि. कंपनी यांच्या वतीने अहमदनगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात युवकांना रोजगार निर्मितीचे मार्ग, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीद्वारे खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढविता येईल यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आयुष मार्क प्रमाणित प्रोडक्ट्सद्वारे आरोग्य सुधारण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

या प्रसंगी खास नाशिकहून आलेले भारतातील तरुण WTC श्री तेजेश आहिरे यांनी आपला प्रेरणादायी प्रवास सांगितला. केवळ 25 व्या वर्षी एक कोटी रुपयांची गाडी स्वतःच्या कर्तृत्वावर घेतल्याचे उदाहरण देत त्यांनी तरुणांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमासाठी पुण्यातून ITC श्री उदय परदेशी सर उपस्थित होते. तसेच CTC श्री मुरारी महाले सर, CTC श्री अनिकेत येमुले सर, NTC श्री योगेश वाबळे सर यांनीही मार्गदर्शन केले.

डिस्ट्रीब्युटर, सर्व रँक होल्डर आणि नवीन गेस्ट यांच्या उपस्थितीत सुमारे 600 लोकांच्या सहभागाने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. समाजातील सर्व घटकांसाठी गरजेच्या या संकल्पनेसाठी माय लाईफस्टाईल मा ग्लोबल प्रा. लि. कंपनीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.https://youtu.be/8FyMVkYySyQ?si=KErB-N4BvxAaA593https://youtu.be/8FyMVkYySyQ?si=KErB-N4BvxAaA593

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

52 वर्षीय कंत्राटदार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडला

0
घटनास्थळाच्या प्रतिनिधित्वासाठी छायाचित्र पुणे : 52 वर्षीय सरकता दरवाजा कंत्राटदार रविवारी दुपारी वानोरी येथील एका बांधकामाधीन साईटवर अँगल लोखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मृतक, उंड्री...

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

Translate »
error: Content is protected !!