Homeताज्या बातम्यापोलिसांसाठी सरकारचा मोठा निर्णय; घरबांधणीसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर

पोलिसांसाठी सरकारचा मोठा निर्णय; घरबांधणीसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर

मुंबई | (मानव मित्र न्यूज अशोक कुंभार)
राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या घरबांधणीसाठी तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांचा अग्रीम निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराची वाट पाहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील पोलिस दल हे २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असते. सण-उत्सव, आंदोलन, निवडणुका किंवा आपत्तीजनक परिस्थितीत पोलिस आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र अनेक पोलिस कर्मचारी आजही भाड्याच्या घरात किंवा अपुऱ्या सुविधांमध्ये राहत असल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निधीमुळे राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांसाठी आधुनिक व सुसज्ज घरे उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरकारच्या या निर्णयाचे पोलिस दलातून स्वागत होत असून, “आता तरी हक्काचे घर मिळण्याची आशा निर्माण झाली,” अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

0
पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम) Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल...

सासवडहून संत सोपानदेव महाराज पालखीचे १२ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

0
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात...

वानोरी आणि पुणे कॅन्टमध्ये पावसाळ्यात येणारा पूर टाळण्यासाठी पीएमसीने भैरोबा नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात...

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या भैरोबा नाल्यावरील पावसाळ्याला जेमतेम आठवडे उरले असताना पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गाळ काढण्याचे आणि गाळ काढण्याचे काम...

IMD ने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला; उष्ण दिवस आणि उकाड्याने पुण्याची पकड

0
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत सतत उच्च तापमान आणि रात्रीच्या वेळी...

तापमान वाढीमुळे अनेक भागात डासांची समस्या उद्भवते, रहिवाशांना नियमित फवारणी आणि चांगली स्वच्छता हवी...

0
पुणे: दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये डासांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे रहिवाशांनी, विशेषत: पाणवठ्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी नागरी प्रशासनाने नियमित धुरीकरण...

Translate »
error: Content is protected !!