Homeराजकीयउस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिलासह व्याज देण्याची मागणी; रयत क्रांती संघटनेचे निवेदन

उस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत बिलासह व्याज देण्याची मागणी; रयत क्रांती संघटनेचे निवेदन

  1. ,(जालना जिल्हा प्रतिनिधी राहुल नामदेव बोबडे )
    पुणे : उस उत्पादक शेतकऱ्यांना २०२५-२६ हंगामातील थकीत उस बिल तात्काळ देण्यात यावे, तसेच विलंब झालेल्या कालावधीचे व्याजासह रक्कम देण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत साखर आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर पुणे येथे निवेदन देण्यात आले.
    रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा युवक अध्यक्ष गजानन अशोबा राजवंदे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सचिन घायाळ शुगर प्रा. लि. संचलित संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, एकनाथनगर, पैठण (जि. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर) या कारखान्याने २०२५-२६ हंगामातील उस घेतला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना उस बिल मिळालेले नाही.
    तसेच, थकीत उस बिल तातडीने देण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
    या निवेदनावर गजानन अशोबा राजवंदे पाटील (अध्यक्ष, रयत क्रांती संघटना मराठवाडा युवक) तसेच राहुल ज्ञानदेव बोबडे (जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना युवक, जालना) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    निवेदनात उस उत्पादक शेतकऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली असून त्यामध्ये कैलास ज्ञानदेव बोबडे, अप्पासाहेब सुंदरलाल वाकोळकर, बालासाहेब सिताराम डोके, नामदेव रामकिशन कोल्हेगाव आणि केशव वेंजनाथ वाघमट यांचा समावेश आहे.
    दरम्यान, निवेदनाची प्रत साखर आयुक्त कार्यालय पुणे, संबंधित मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.                       
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

0
पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

0
पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

मोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

0
पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून...

Translate »
error: Content is protected !!