Homeताज्या बातम्याआळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : शेवटच्या दिवशी तुडुंब गर्दी; प्रेस नोट...

आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : शेवटच्या दिवशी तुडुंब गर्दी; प्रेस नोट वेळेत न मिळाल्याने उमेदवारांची यादी उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार नाही

(प्रतिनिधी माऊली घुंडरे )           ‌‌.                आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : शेवटच्या दिवशी तुडुंब गर्दी; प्रेस नोट वेळेत न मिळाल्याने उमेदवारांची यादी उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार नाही

आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका कार्यालयासमोर उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. शेवटच्या दिवशी अनेक उमेदवार ए-बी फॉर्म तसेच पक्षीय फॉर्म घेण्यासाठी उत्साहात दाखल झाले.

जणू काही आयपीएलमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण होत असते त्याप्रमाणेच राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिवसभर जाणवत होते. अनेकांनी अंतिम क्षणी आपापल्या ‘टीम’ तयार करत रणनीती आखली असून निवडणुकीत रंगतदार सामना होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, उमेदवारांची अधिकृत प्रेस नोट वेळेत उपलब्ध न झाल्याने पत्रकारांना उमेदवारांची यादी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करता आली नाही. प्रशासकीय अधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रेस नोट न मिळाल्यामुळे उद्याच्या अंकात पक्षीय व अपक्ष उमेदवारांची नावे प्रकाशित होणार नाहीत, अशी माहिती पञकार बांधवांकडून देण्यात आली.

या विलंबामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. संपूर्ण जबाबदारी आळंदी नगरपरिषद निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यावर असल्याचे पत्रकारांकडून सांगण्यात आले आहे.

प्रेस नोट मिळाल्यानंतरच पुढील अद्ययावत बातमी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते

0
चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्यातील काही भागात कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली

0
कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत

0
देवांच्या आळंदीत श्री सत्यसाई प्रेमवाहिनी रथयात्रेचे हरिनाम गजरात भव्य स्वागत फुलगाव (प्रतिनिधी गौतम पाटोळे) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी...

साईभक्तांच्या जयघोषात फुलगाव व आळंदीत श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे भव्य स्वागत” उपशीर्षक

0
फुलगाव (प्रतिनिधी): भगवान श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या श्री सत्यसाई प्रेमप्रवाहिनी रथयात्रेचे फुलगाव येथे भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले....

Translate »
error: Content is protected !!