Homeताज्या बातम्याआळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आळंदी देवाची रोहिदास कदम
आळंदी देवाची : जय जय गुणवंत महाराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, आळंदी देवाची यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष रायबल महाराज व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समस्त भीम सैनिक व नागरिकांना थंड लिंबू सरबतचे वाटप करण्यात आले. सालाबादप्रमाणे यावर्षीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, सिद्धार्थ ग्रुप आयोजित जयंती महोत्सवही मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांचे फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी सांगण्यात आले की, सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी 16 एप्रिल रोजी संस्थापक अध्यक्ष बुद्ध वाशी योगेश रंधवे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
🔹 कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग
🔹 थंड लिंबू सरबतचे वाटप
🔹 रक्तदान शिबिराचे आयोजन
🔹 युवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन.                                 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या महिला अंध फुटबॉलपटूंची लवचिकता पडद्यावर पाहायला मिळते

0
डॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिल पुणे : दीपाली कांबळे हिची इयत्ता नववीत असताना दृष्टी गेली. तिने तिचे...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

0
दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

0
तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे....

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

Translate »
error: Content is protected !!