Homeताज्या बातम्याअनाथ मुलींच्या शाळेत दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव पुणे

अनाथ मुलींच्या शाळेत दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव पुणे

पुणे, (प्रतिनिधी अशोक कुंभार)एरंडवणे : सेंट क्रिप्सन होम (अनाथ मुलींची) शाळा, एरंडवणे नळस्टॉप येथे दिनांक ७ जून २०२६ रोजी हॅपी टू हेल्प संस्था आणि स्वामी सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित मा. नरोत्तमजी चव्हाण, मा. कविराजजी संघेलिया आणि मा. नंन्हुलालजी नाहारिया यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात स्वामी सेवा फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. वंदना शिरसागर यांच्यासह हरिषजी करोते, रवीजी भिंगानिया, सतीश आल्हाट, राखी वाल्मिकी तसेच शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक व सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश मान्यवरांनी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलका चांदोरीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल करोते यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोकरीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका: महा मेट्रो

0
पुणे : मेट्रो प्रशासनाने नोकरी इच्छूक आणि नागरिकांनी खोट्या भरतीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.प्रशासनाने म्हटले आहे की "बेईमान घटक" अनैतिक...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

0
पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

PMC ने नागरी अभियांत्रिकी-माध्यम शाळांसाठी 101 कोटी रुपयांची PPP योजना पुढे ढकलली

0
नागरी संस्था नागरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करेल पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) स्थायी समितीने गुरुवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्यासाठी एनजीओला...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

0
एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

FDAच्या कारवाईवर गंभीर आरोप; “ही तपासणी नव्हे तर व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार”

0
पुणे हवेली प्रतिनिधी (विष्णू अशोक बांदाडे):अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारवाईविरोधात एका व्यापाऱ्याने संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित व्यापाऱ्याने दिलेल्या...

Translate »
error: Content is protected !!