Homeताज्या बातम्याआळंदीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात; धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय

आळंदीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात; धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय

( आळंदी प्रतिनिधी रविदास कदम)

आळंदी : हनुमान जन्मोत्सव निमित्त आळंदी परिसरात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माऊली मंदिर तसेच पंचक्रोशीतील विविध हनुमान मंदिरांमध्ये कीर्तन, भजन, महाप्रसाद आणि धार्मिक विधींनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट, शनि मारुती मंदिर, काळा मारुती मंदिर, श्री मारुती देवस्थान, हजेरी मारुती मंदिर आदी ठिकाणी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या वतीने श्रीराम मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष तसेच शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने महाप्रसाद वाटप सेवा आयोजित करण्यात आली. विश्वस्त अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते श्रींचा रुद्राभिषेक करण्यात आला.

या कार्यक्रमाला गोविंद ठाकूर, लक्ष्मण मेदनकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, उदय काळे, बाबासाहेब भंडारे, महेश अयाचित गुरुजी, साहेब महाजन, रामदास दाभाडे, अप्पा महाराज पवार, कृष्णाजी डहाके, हमीद शेख, गौतम पाटोळे, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, डॉ. राजेंद्र जाधव, रोहिदास कदम, नितीन ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त आळंदी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!