Homeताज्या बातम्याहराळे वैष्णव समाज धर्मशाळेत बेकायदेशीर बैठक बांधकाम पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल

हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत बेकायदेशीर बैठक बांधकाम पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल

बातमी रोहिदास कदम
आळंदी-देवाची येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा येथे बेकायदेशीर राजकीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धर्मशाळेचे सचिव श्री. रमेश आनंदराव सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता धर्मशाळेच्या आवारात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत असे म्हटले आहे की, धर्मशाळेच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यक्रमास परवानगी बांधकाम परवाना देण्यात आलेली नाही. तसेच संबंधित आयोजकांनी पोलीस स्टेशन किंवा नगरपालिकेकडून आवश्यक परवानगी घेतलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे धर्मशाळेच्या नियमांचे उल्लंघन होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी धर्मशाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते लिंक | पुणे बातम्या

0
कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

52 वर्षीय कंत्राटदार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडला

0
घटनास्थळाच्या प्रतिनिधित्वासाठी छायाचित्र पुणे : 52 वर्षीय सरकता दरवाजा कंत्राटदार रविवारी दुपारी वानोरी येथील एका बांधकामाधीन साईटवर अँगल लोखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मृतक, उंड्री...

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

Translate »
error: Content is protected !!