Homeसामाजिकशिवमय वातावरण; संस्कृतनादात गुंजली शिवपुराण कथा, वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवमय वातावरण; संस्कृतनादात गुंजली शिवपुराण कथा, वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आळदीदेवाची. संपादक रोहिदास कदम) महिला अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व तपपूर्ती सोहळा निमित्त आयोजित संगीतमय देखाव्यासह शिवपुराण कथेमुळे आळंदी नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. प्रसिद्धकथाचार्य संतोषनंद शास्त्री महाराज यांच्या संस्कृतसंपन्न, ओजस्वी वाणीतील प्रवचनाने संपूर्ण परिसरात अध्यात्मिक चेतना जागृत झाली असून वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
इंद्रायणी घाट परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे “हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा” या नामघोषाने वातावरण दुमदुमले आहे. या भक्तिमय सोहळ्याचे नेतृत्व कमलताई घुंडरे पाटील यांनी समर्थपणे सांभाळले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची भव्यता अधिकच खुलून आली आहे.

दिनांक १७ रोजी शिवपुराण कथेमध्ये भगवान शंकरांच्या विवाहाचा अलौकिक आणि दिव्य प्रसंग संगीतमय देखाव्यासह सादर करण्यात आला. देव, दानव, दैत्य यांच्या पारंपरिक वेशभूषेत वारकरी भाविकांनी सहभाग घेत शंकर विवाहाचा देखावा साकारला. हा देखावा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला असून भक्तिमय वातावरणात हरिनामाचा अखंड गजर सुरू राहिला.
या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक २० रोजी होणार असून सांगता कार्यक्रमात ह.भ.प. रजनीताई जाधव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या धार्मिक पर्वणीचा लाभ समस्त वारकरी भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!