Homeसामाजिकवाहतूक सुरक्षिततेच्या आदर्श उपक्रमा हडपसर

वाहतूक सुरक्षिततेच्या आदर्श उपक्रमा हडपसर

(पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार)

हडपसर परिसरातील एस.पी. इन्फोसिटी, भेकराईनगर येथील IBM समोर सोमवारी रात्री एक कार डिव्हायडरला जोरात जाऊन धडकली. ही दुर्घटना पाटस येथील चालक श्री. सुरेश खराडे यांनी आपल्या मुलगी व नातवाला भेकराईनगर येथे सोडण्यासाठी येत असताना घडली. चार जणांच्या या परिवारातील सर्वजण सुखरूप बचावले ही दिलासादायक बाब.

या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ता तथा अजितदादा पवार यांचे सक्रिय कार्यकर्ते निलेश महादेवराव म्हैसने घटनास्थळी धावले आणि जखमींना तत्काळ मदत केली. त्यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

यानंतर त्यांनी लगेचच

✅ वरिष्ठ पीएसआय संजय मोगले, हडपसर पोलीस स्टेशन

✅ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार, काळेपाडल ट्रॅफिक कंट्रोल

✅ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, हडपसर ट्रॅफिक

✅ स्थानिक नगरसेवक गणेशआबा ढोरे

यांना माहिती दिली.

ट्रॅफिक विभागाचे राजेंद्र कुंभार सर तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वाहनाची पाहणी करून प्रवाशांची प्रकृती सुरक्षित असल्याची खात्री घेतली.

निलेश म्हैसने यांनी डिव्हायडरवर योग्य प्रकाश व सुरक्षिततेसाठी रेडियम बोर्ड बसविण्याची विनंती केली असता कुंभार सरांनी तत्काळ आदेश दिले.

🚧 हडपसर-सासवड हायवे रोडचे काम सुरू असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी असा महत्वपूर्ण संदेशही निलेश सांगतात.

🌟 समाजकार्यात पुढाकार घेऊन दुर्घटनास्थळी मदत करणाऱ्या निलेश महादेवराव म्हैसने यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

आपली छोटीशी सतर्कता अनेकांचे प्राण वाचवू शकते!

सुरक्षित रहा, सुरक्षित ठेवा! 🚗✨

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!