Homeताज्या बातम्यामेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)|
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित सदस्यांनी विकासकामांवर शिक्कामोर्तब करत भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
मेघराज राजे भोसले यांनी आपल्या कार्यकाळात कलाकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अडचणीच्या काळात कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी महामंडळाला नवी दिशा दिली. पूर्वी भाडेतत्त्वावर असलेले चित्रपट महामंडळाचे कार्यालय त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या हक्काच्या कार्यालयात रूपांतरित झाले. तसेच महामंडळाच्या सदस्यसंख्येत लक्षणीय वाढ करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
या निवडणुकीत समर्थ पॅनलमधून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आनंद शिंदे, विजय खोचीकर, सुनील महाजन, राज काळे, अजित शिरोळे, दीपक कदम, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण वासू,पाटील चेत्राली डोंगरे, रवी गावडे, गणेश गारगोटे आणि विकास यांचा समावेश आहे. यापैकी काही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
निवडणुकीतील या घवघवीत यशानंतर मेघराज राजे भोसले यांनी सर्व सदस्य, कलाकार, तंत्रज्ञ आणि मतदारांचे आभार मानले. “आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे नवीन कार्यासाठी ऊर्जा मिळते. भविष्यातही चित्रपटसृष्टीच्या हितासाठी कार्यरत राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलाकारांच्या हक्कांसाठी भोसले यांचे नेतृत्व पुढील काळातही महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा चित्रपट क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
— मानव मित्र न्यूज
प्रतिनिधी : रोहिदास ब कदम 🎬📽️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

52 वर्षीय कंत्राटदार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडला

0
घटनास्थळाच्या प्रतिनिधित्वासाठी छायाचित्र पुणे : 52 वर्षीय सरकता दरवाजा कंत्राटदार रविवारी दुपारी वानोरी येथील एका बांधकामाधीन साईटवर अँगल लोखंडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.मृतक, उंड्री...

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

Translate »
error: Content is protected !!