Homeताज्या बातम्याभोरमध्ये विजेचा कहर; युवकाचा दुर्दैवी मृत्यू, तिघे जखमी

भोरमध्ये विजेचा कहर; युवकाचा दुर्दैवी मृत्यू, तिघे जखमी

पुणे / प्रतिनिधी सचिन शिंदे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अवकाळी पावसासह झालेल्या विजांच्या कडकडाटात दुर्दैवी घटना घडली असून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत अन्य तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वडगाव-दळ परिसरात घडल्याने संपूर्ण भागात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी काही युवक रस्त्यालगत थांबले असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले
घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोर तालुक्यावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

Translate »
error: Content is protected !!