Homeताज्या बातम्यापुणे-पिंपरी चिंचवड हादरलं! विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू; राज्यभर खळबळ

पुणे-पिंपरी चिंचवड हादरलं! विषारी दारूमुळे १३ जणांचा मृत्यू; राज्यभर खळबळ

पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी स्पिरिटयुक्त दारू प्राशन केल्याने तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक नागरिकांची प्रकृती गंभीर असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात सर्वाधिक बळी गेले असून, पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागातही मृत्यूंची नोंद झाली आहे. पोलिस तपासात ही विषारी दारू सराईत आरोपी योगेश वानखेडे याने तयार केल्याचे उघड झाले आहे. संबंधित दारू विविध भागांत विक्रीसाठी पुरवण्यात आली होती.
या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी कठोर भूमिका घेत पोलिसांना संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. “ही केवळ घटना नसून एक प्रकारे हत्या आहे. दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. फुगेवाडी परिसरात स्थानिक नागरिक आणि महिलांनी संताप व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. �

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तोंडाच्या कर्करोगात 2021 पासून झपाट्याने वाढ झाली आहे, केवळ 2 महिन्यांत 250 प्रकरणे

0
पुणे : केवळ एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात 250 पुष्टी झालेल्या प्रकरणांसह स्क्रीनिंगमध्ये वाढ झाल्याने तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत तीव्र आणि चिंताजनक...

पुणे विषारी दारू प्रकरण : भिवंडीत FDA ची धडक कारवाई, मेथेनॉल साठा जप्त

0
मानव मित्र न्यूज |मुंबई प्रतिनिधी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यातील यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचे धागेदोरे आता ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत...

सरकारच्या जोरावर जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये 25 हजार पाइप्ड गॅस कनेक्शन्स आहेत

0
पुणे : एलपीजी सिलिंडरची वाढती मागणी आणि किमतीत वाढ आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान काही टंचाई, पीएनजी निवडण्यासाठी सरकारचा दबाव...

श्योक, लडाख ते पुण्यापर्यंतची सीमावर्ती प्रेमकथा

0
पुणे : पर्वत नुसती पार्श्वभूमी बनत नाहीत तर श्योक नाटकाचे साक्षीदार बनतात. नद्या काय सीमा पुसतात ते लक्षात ठेवतात आणि रेडिओ गाणी लोक कधीही...

अति उष्णतेमुळे टेकड्यांवर आणि बागांमध्ये उन्हाळ्यात फुलपाखरांचे दर्शन कमी होते

0
निसर्गवादी आणि फुलपाखरू पाहणारे गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी क्रियाकलाप नोंदवत आहेत पुणे : सततच्या तीव्र उष्णतेचा या हंगामात फुलपाखरांच्या दर्शनावर विपरित परिणाम झाला...

Translate »
error: Content is protected !!