Homeताज्या बातम्यापिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून भुदेव शिंदे पाटील यांचा उमेदवारी अर्ज...

पिंपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटातून भुदेव शिंदे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बातमी : रविदास कदम/
पिंपळगाव तर्फे खेड (पुणे) :
पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव तर्फे खेड या २४ क्रमांकाच्या जिल्हा परिषद गटातून भुदेव शिंदे पाटील यांनी आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी मतदारांना उद्देशून बोलताना भुदेव शिंदे पाटील म्हणाले की, “सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणूसच खऱ्या अर्थाने काम करू शकतो. जिल्हा परिषदेतील आपल्या गटातील सर्व गावांमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे.”
पिंपळगाव तर्फे खेड गटातील विकासासाठी सविस्तर ब्लू प्रिंट तयार असून, ती प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तळागाळातील घटकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन शाश्वत विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मतदार बंधू-भगिनींनी आपले मतदानरूपी शुभाशीर्वाद व पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वसामान्यांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

Translate »
error: Content is protected !!