Homeताज्या बातम्याइंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार)
देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नदी स्वच्छतेसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचे दावे प्रशासनाकडून केले जात असताना प्रत्यक्षात नदीतील जीवसृष्टीच धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. प्रदूषण, सांडपाणी आणि रासायनिक घटकांमुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे नदीकाठच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूत दाखल होणार असताना इंद्रायणी नदीची ही अवस्था प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. “नदी स्वच्छतेच्या नावाखाली नेमका पैसा कुठे खर्च झाला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांनी मृत मासे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले असले तरी प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे..
इंद्रायणी नदीत हजारो मासे का मेले?
नदी प्रदूषणासाठी जबाबदार कोण?
स्वच्छता मोहिमांवर खर्च झालेल्या निधीचा हिशोब कोण देणार?
पालखी सोहळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्यासाठी तातडीची पावले उचलली जाणार का?
इंद्रायणीचे प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर श्रद्धेचीही हत्या असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

Translate »
error: Content is protected !!