Homeताज्या बातम्यारा.प सासवड आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

रा.प सासवड आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

सासवड अशोक कुंभार| दि. १६ जानेवारी २०२६ :
रा. प. सासवड आगारामध्ये आज दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी इंधन बचत मासिक कार्यक्रम – सन २०२६ उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी राजे उमाजी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सासवड येथील प्राचार्य श्री. राजेश धनोरकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास सासवड आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. सागर गाडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहीनी ढेरे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री. दत्तात्रेय मदने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. सुनील येळे, आगार लेखाकार श्रीमती मनिषा खोपडे, वरिष्ठ लिपिक श्री. अमित वाल्मिकी, इंधन लिपिक श्री. अनिल गायकवाड, तसेच चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना वाहतूक नियंत्रक श्री. पोपट जैनक यांनी केली. यावेळी आगार व्यवस्थापक श्री. सागर गाडे यांनी प्रमुख पाहुणे श्री. राजेश धनोरकर सरांचे गुलाब पुष्प व तुळसी रोप देऊन स्वागत केले.
सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश इंधन बचतीचे महत्त्व, फायदे व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना हा होता. याबाबत प्रमुख पाहुणे श्री. धनोरकर सर यांनी उपस्थित कर्मचारी वर्गाला सखोल व मार्गदर्शक असे मार्गदर्शन केले.
यानंतर आगार व्यवस्थापक श्री. सागर गाडे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी आगारातील उत्कृष्ट के.पी.टी.एल. (KPTL) देणाऱ्या चालकांचा सत्कार प्रमुख पाहुणे श्री. धनोरकर सर यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री. दत्तात्रेय मदने यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!