Homeताज्या बातम्यापांगारे येथे वनव्यात आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान; शेतकऱ्याची शासनाकडे मदतीची हाक

पांगारे येथे वनव्यात आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान; शेतकऱ्याची शासनाकडे मदतीची हाक

बातमी:(पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार,)

पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दिनांक १३ मार्च २०२६ रोजी लागलेल्या वनव्यात स्थानिक शेतकरी ओंकार संदिप काकडे यांच्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या त्यांच्या बागेत एकूण ८० आंब्याची झाडे असून त्यापैकी १३ झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.

शेतकरी काकडे यांनी सांगितले की, त्यांनी संपूर्ण उन्हाळाभर टँकरने पाणी देऊन बाग जपली होती. याशिवाय दोन बोअरवेलही केले होते, मात्र ते दोन्ही अपयशी ठरले. या सर्व परिस्थितीमुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

या घटनेनंतर काकडे यांनी शासनाकडे तात्काळ नुकसानभरपाई व मदतीची मागणी केली आहे. “आमची परिस्थिती अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर कठोर पाऊल उचलण्याची वेळ येईल,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडूनही केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!