Homeताज्या बातम्यापंढरपूरमध्ये पुरणपोळीच्या नैवेद्यावरून वाद

पंढरपूरमध्ये पुरणपोळीच्या नैवेद्यावरून वाद

पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे चैत्र एकादशीच्या दिवशी दाखवण्यात आलेल्या पुरणपोळीच्या नैवेद्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.

चैत्र एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. “लोकांना निर्जळ एकादशी करण्यास सांगितले जाते, मात्र विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एकादशीच्या दिवशी उपवासाचे धार्मिक महत्त्व असल्याने गोड व जड पदार्थाचा नैवेद्य दाखवणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडताना दाखवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेनंतर वारकरी संप्रदायात चर्चेला उधाण आले असून भाविकांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर मंदिर प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!