Homeताज्या बातम्याजेजुरीत भाविकांची पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही; सक्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा

जेजुरीत भाविकांची पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही; सक्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा

जेजुरी | प्रतिनिधी : अशोक कुंभार, पुरंदर-सासवड
जेजुरी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भंडारा खरेदी करण्याची सक्ती केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी भाविक आणि भंडारा विक्रेत्यांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही ठिकाणाहून भंडारा खरेदी करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही व्यापाऱ्याने जबरदस्ती, अडवणूक किंवा गैरवर्तन केल्याचे आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मंदिर परिसरातील शिस्त, भाविकांची सुरक्षा आणि जेजुरीची धार्मिक परंपरा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीबाबतही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अलीकडील घटनांनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या सक्तीला बळी न पडता प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जेजुरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या सक्तीला बळी न पडता प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जेजुरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
– मानव मित्र न्यूज. ‌‌.
प्रतिनिधी : अशोक कुंभार, पुरंदर-सासवड
#Jejuri #Khandoba #Bhandara

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

0
एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली 52 हजार लिटर अवैध दारू जप्त, नष्ट

0
भारतीय पोलिसांनी अंमलबजावणी कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अवैध दारूच्या बाटल्या नष्ट केल्या पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ मे ते २ जून दरम्यान...

वेगवेगळ्या मोटारसायकल अपघातात दोन ठार | पुणे बातम्या

0
पुणे : मंगळवारी पहाटे पिंपळे सौदागर येथील बीआरटीएस बस स्टॉपवर मोटारसायकलने धडक दिल्याने एका खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या ३३ वर्षीय अधिकाऱ्याचा...

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी खासगी आयुर्विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

0
पुणे : हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी एका खासगी आयुर्विमा कंपनीत काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक केली.या...

Translate »
error: Content is protected !!