Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती निवडणुकीत राडा; अंबादास दानवेंची भाजप नेत्याला मारहाण

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती निवडणुकीत राडा; अंबादास दानवेंची भाजप नेत्याला मारहाण

,(प्रतिनिधी अशोक कुंभार  )

छत्रपती संभाजीनगर येथे पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.

भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांनी ठाकरे गटाचे तीन सदस्य पळवून नेल्याचा आरोप केला. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त करत गायकवाड यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पांगारे गावचे माननीय पोलीस पाटील श्री. तानाजीराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0
पांगारे गावचे माननीय पोलीस पाटील श्री. तानाजीराव यांना वाढदिवसाच्या पांगरे गावचे माननीय पोलीस पाटील श्री तानाजी राव मनःपूर्वक, हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂 आपण आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

एअर इंडियाच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लायर्ससाठी चाचणीची वेळ

0
पुणे: मंगळवारी रात्री उशिरा एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी निघालेले सुमारे 100 प्रवासी उन्हाच्या तडाख्यात एका रखडलेल्या विमानात बसले, उतरले आणि पुन्हा चढले,...

Translate »
error: Content is protected !!