Homeताज्या बातम्यालोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

  • ( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय सानप (वय 28, रा. सय्यदनगर, हडपसर) याने संबंधित महिलेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. दरम्यान, वाटेत तिला गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पाजण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

आळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा...

0
आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

0
पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

Translate »
error: Content is protected !!