Homeताज्या बातम्याऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

प्रतिनिधी राहुल बोबडे
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या रकमा तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक साखर कारखान्यांकडे ऊस बागायतदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. संबंधित साखर कारखान्यांची आरआरसी (RRC) अंतर्गत चौकशी करून थकीत रक्कम वसूल करण्यात यावी व ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. ऊस उत्पादकांच्या न्याय्य हक्काच्या रकमा लवकरात लवकर मिळाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन स्वीकारताना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.
प्रतिनिधी राहुल बोबडे

मानव मित्र न्यूज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

0
महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

CJP चे अभिजीत दिपके म्हणतात, सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष काढण्यात काहीच गैर नाही

0
पुणे: सार्वजनिक आंदोलनानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्यात काहीच गैर नाही, असे सांगून झुरळ जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी सायंकाळी...

20 जून रोजी जंतरमंतर 2.0: झुरळ जनता पक्षाचे अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान...

0
पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिपके म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलनासोबतच हा गट आपला शैक्षणिक जाहीरनामा नंतर...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

0
जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

0
मुंबई प्रतिनिधी (बबनराव मोहिते) मीरा-भाईंदरमध्ये POCSO प्रकरणामुळे राजकीय खळबळ; महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याची मागणी मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या...

Translate »
error: Content is protected !!