Homeताज्या बातम्याआदित्यराजे घुंडरे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत पूरग्रस्तांना मदतीचा हात; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

आदित्यराजे घुंडरे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत पूरग्रस्तांना मदतीचा हात; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अमोल गायकवाड
आळंदी, दि. १२ : आळंदी नगरपरिषदेतील विरोधी पक्षाचे नेते श्री आदित्यराजे घुंडरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
अलीकडील पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देत अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.
यावेळी शिवसत्ताग्रुपआळंदी तसेच शिवसेना राजगुरूनगर तालुका प्रमुख निलेश पवार यांच्यासह शिवसेनेचे आळंदी शहराध्यक्ष राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने श्री आदित्यराजे घुंडरे यांचा हार व श्री प्रतिमा देऊन शिवसेना.संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी.उपक्रमास अविनाश वहिले, सोनू सय्यद, रोहनदादा मस्के, सिद्धार्थ बागमार, मोहन शितोळे, सुयश कदम, नितीन ननवरे, विशाल तापकीर, संतोष शेवाळे, विनायक महामुनी ढगे तसेच यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी श्री आदित्यराजे घुंडरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
संकटाच्या काळात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम आळंदी शहरात कौतुकाचा विषय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

Translate »
error: Content is protected !!